रक्तदान शिबिराला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 15:36 IST2020-07-25T15:35:36+5:302020-07-25T15:36:13+5:30

निफाड : कोरोनाच्या पाशर््वभूमीवर गरजू रु ग्णांना रक्त उपलब्ध व्हावे या उद्देशाने निफाडची विकासधारा ग्रुप आणि नाशिक येथील अर्पण रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने निफाड येथे शुक्र वारी (दि. २४) रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते त्याला उत्तम प्रतिसाद लाभला.

Response to blood donation camp | रक्तदान शिबिराला प्रतिसाद

रक्तदान शिबिराला प्रतिसाद

ठळक मुद्दे कोरोनाच्या पाशर््वभूमीवर गरजू रु ग्णांना रक्त उपलब्ध व्हावे

निफाड : कोरोनाच्या पाशर््वभूमीवर गरजू रु ग्णांना रक्त उपलब्ध व्हावे या उद्देशाने निफाडची विकासधारा ग्रुप आणि नाशिक येथील अर्पण रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने निफाड येथे शुक्र वारी (दि. २४) रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते त्याला उत्तम प्रतिसाद लाभला.
या शिबिरात १०८ युवकांनी रक्तदान केले. याप्रसंगी नगरसेवक राजाभाऊ शेलार, अनिल कुंदे, देवदत्त कापसे, संदीप जेऊघाले, बापू कुंदे, विक्र म रंधवे, शांताराम कर्र्डीले, जगन्नाथ कुंदे तसेच ग्रुपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: Response to blood donation camp