शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
4
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
5
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
6
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
7
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
8
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
9
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
10
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
11
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
12
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
13
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
14
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
15
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
16
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
17
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
18
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
19
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 10:46 PM

लोकशिक्षण माध्यमिक मंडळाच्या देवपूर हायस्कूल व एस. जी. कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब गडाख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

सिन्नर : लोकशिक्षण माध्यमिक मंडळाच्या देवपूर हायस्कूल व एस. जी. कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब गडाख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.व्यासपीठावर उपाध्यक्ष दौलतराव मोगल, पंचायत समितीचे गटनेते विजय गडाख, संस्थेचे व्यवस्थापक अभिषेक गडाख, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील, मुख्याध्यापक संजय जाधव, रामेश्वर मोगल उपस्थित होते. युरोप येथे आयोजित राफलिंग स्पर्धेसाठी निवड झालेल्या पूजा गडाख व जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात उत्तम कामगिरी करणारा अमित गडाख या विद्यार्थ्यांचा व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विविध स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन सोपान गडाख यांनी केले. आभार सुनील पगार यांनी मानले.

टॅग्स :Schoolशाळाcultureसांस्कृतिक