लासलगावी आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 01:27 IST2021-03-10T22:10:34+5:302021-03-11T01:27:29+5:30
लासलगाव- महिला दिनानिमित्त लासलगाव येथील ग्रामपंचायतीच्या कोरोनो काळात आरोग्य विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

लासलगावी आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार
ठळक मुद्देग्रामविकास अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
लासलगाव- महिला दिनानिमित्त लासलगाव येथील ग्रामपंचायतीच्या कोरोनो काळात आरोग्य विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच जयदत्त जहोळकर, उपसरपंच अफजल शेख व सदस्य, ग्रामविकास अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.