आठवले यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ तहसीलदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 13:30 IST2018-12-17T13:29:49+5:302018-12-17T13:30:06+5:30

सटाणा: रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हल्लेखोराला कठोर शिक्षा करावी या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या बागलाण तालुक्यातर्फेनायब तहसीलदार दीपक धिवरे यांना निवेदन देण्यात आले.

Request for tahsiladar to protest against attack on Athavale | आठवले यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ तहसीलदारांना निवेदन

आठवले यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ तहसीलदारांना निवेदन

सटाणा: रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हल्लेखोराला कठोर शिक्षा करावी या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या बागलाण तालुक्यातर्फेनायब तहसीलदार दीपक धिवरे यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी जिल्हा सरचिटणीस किशोर सोनवणे, तालुका अध्यक्ष बापुराज खरे,जिल्हा उपाध्यक्ष रघुनाथ जगताप, युवा तालुका प्रमुख राजेश अहिरे, तालुका महिला आघाडी प्रमुख अरु णा बच्छाव, आदिवासी आघाडी तालुका प्रमुख हिरामण नवरे, तालुका पदाधिकारी यशवंत अहिरे, यशवंत भामरे, बापू पवार, मोहन राठोड, दादा खैरनार, सुधाकर जगताप, रामचंद्र खरे, आनंद उमाळे, युवराज वाघ, सुरेश पवार, बाळा उशीर, यशवंत माळी, जितू वैष्णव, अशोक गरु ड ,शरद अहिरे ,दत्तू खरे,अशोक खरे, प्रदीप सोनवणे,राजू भामरे, मछिंद्रनाथ परदेशी तसेच पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

Web Title: Request for tahsiladar to protest against attack on Athavale

टॅग्स :Nashikनाशिक