शरद पवार इंटरनॅशनल स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2021 18:42 IST2021-01-27T18:40:59+5:302021-01-27T18:42:41+5:30

कळवण : शरद पवार इंटरनॅशनल स्कूलमध्ये ७२ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून कळवणचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर पाटील उपस्थित होते.

Republic Day at Sharad Pawar International School | शरद पवार इंटरनॅशनल स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन

शरद पवार इंटरनॅशनल स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन

ठळक मुद्देप्रमुख पाहुणे म्हणून कळवणचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर पाटील उपस्थित

कळवण : शरद पवार इंटरनॅशनल स्कूलमध्ये ७२ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून कळवणचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर पाटील उपस्थित होते.

शाळेचे प्राचार्य बी. एन. शिंदे यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थी समृद्धी शिंदे, ओम जाधव व श्रुती पानसरे तसेच संस्थापक अध्यक्ष डॉ. जे. डी. पवार यांनी मनोगत व्यक्त केले. ज्यू. कॉलेजचे प्राचार्य जे. एल यांनी आभार मानले. याप्रसंगी संस्थेचे चेअरमन शैलेश पवार, शाळेचे सचिव अनुप पवार, गजानन सोनजे, डॉ. जयवंत पवार, हिरामण पाटील, श्रावण आहेर, ज्यू. कॉलेजचे प्राचार्य जे. एल. पटेल व गुरुदत्त उद्योग समूहातील सर्व शाळा महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच गिरणा बँक व सप्तशृंगी महिला बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

Web Title: Republic Day at Sharad Pawar International School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.