शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

धनगर समाज कृ ती समितीतर्फे तहसीलदारांना निवेदन

By admin | Updated: July 30, 2014 00:18 IST

धनगर समाज कृ ती समितीतर्फे तहसीलदारांना निवेदन

सटाणा : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षणामध्ये राज्य शासनाने समावेश करावा या मागणीसाठी बागलाण तालुका धनगर समाज अनुसूचित जमाती आरक्षण कृती समितीच्या वतीने तहसीलदार अश्विनीकुमार पोतदार यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, राज्यात धनगर समाज पूर्णपणे मागासलेला असून, शैक्षणिक, सामाजिक व राजकीयदृष्ट्या पूर्णपणे मागासलेला असून, गेल्या ६५ वर्षांपासून राज्य घटनेच्या तरतुदीनुसार केवळ धनगर आणि धनगड या र व ड या भाषिक फरकामुळे समाजाला सवलतीपासून वंचित ठेवण्यात आलेले आहे. धनगर व धनगड ही एकच जमात असून, केवळ राजकीय सुडापोटी या समाजाला सवलतीपासून जाणूनबुजून दूर ठेवण्यात येत आहे. शासनाने ३१ जुलैअखेर योग्य निर्णय न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारादेखील देण्यात आला आहे. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख भाऊलाला तांबडे, मजूर संघाचे अध्यक्ष राजाभाऊ खेमणार, खंडेराव पाटील, धनंजय बुडडे, अनिल जाधव, नगरसेवक भारत काटके, शंकर कांदळकर, सी. पी. पाकळे, मुन्ना धाबळे, अनिल पाकळे, प्रभाकर वानले आदि उपस्थित होते. (वार्ताहर)