शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
3
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
4
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
5
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
6
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
7
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
8
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
9
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
10
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
11
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
12
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
13
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
14
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
15
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
18
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
19
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
20
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप

परिवहन सेवेचा अहवाल शासनाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 1:23 AM

महापालिकेच्या वतीने प्रस्तावित करण्यात आलेली परिवहन सेवा आणि स्थायी समिती संदर्भातील अहवाल प्रशासनाने शासनाला सादर केला आहे. त्यामुळे आचारसंहितेनंतर यासंदर्भात काही तरी निर्णय प्राप्त होण्याची शक्यता आहे.

नाशिक : महापालिकेच्या वतीने प्रस्तावित करण्यात आलेली परिवहन सेवा आणि स्थायी समिती संदर्भातील अहवाल प्रशासनाने शासनाला सादर केला आहे. त्यामुळे आचारसंहितेनंतर यासंदर्भात काही तरी निर्णय प्राप्त होण्याची शक्यता आहे. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने नाशिकसह राज्यातील सर्व महापालिकांना यासंदर्भात माहिती मागितली होती. कोणत्याही समितीच्या जागा रिक्त आहेत. त्या अनुषंघाने नाशिक महापालिकेस परिवहन कंपनी आणि स्थायी समितीसंदर्भातील माहिती मागितली होती. ही माहिती प्रशासनाने सादर केली आहे.महापालिकेच्या वतीने शहर बस वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी महासभेत आधी परिवहन समिती तयार करण्याचा ठराव करण्यात आला होता. नंतर तो बदलून कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. कंपनी स्थापन करण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून, त्याची माहिती शासनाला पाठविण्यात आलीआहे.आयुक्तांकडे घेतली धावमध्यंतरी स्थायी समितीचादेखील वाद निर्माण झाल होता. स्थायी समितीच्या एका सदस्यपदावर पक्षीय तौलनिक बळाच्या जोरावर शिवसेनेने दावा केला होता. यासंदर्भात शिवसेनेने विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली होती. परंतु त्यांनी महापालिकेलाच यासंदर्भात अधिकार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर आता हा विषय महापालिकेच्या कोर्टात आहे. सध्या लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता सुरू असून, त्यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीअभावी स्थगित असल्याचे प्रशासनाने शासनाला कळविले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक