शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

कळवणला मराठा समाजात नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:15 IST

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत दिलेला निकाल अत्यंत दुर्दैवी निर्णय आहे. मराठा समाजाला यामुळे प्रचंड मोठा धक्का बसला असून ...

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत दिलेला निकाल अत्यंत दुर्दैवी निर्णय आहे. मराठा समाजाला यामुळे प्रचंड मोठा धक्का बसला असून संपूर्ण मराठा समाजामध्ये संभ्रम निर्माण झाल्याची प्रतिक्रिया छावाचे तालुकाध्यक्ष प्रदीप पगार, सकल मराठा समाजाचे अध्यक्ष प्रमोद रौंदळ यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र वगळता इतर सर्व राज्यांमध्ये ५० टक्क्यांच्या वर आरक्षण देण्यात आले आहे मग महाराष्ट्रासाठी कायदे वेगळे आहेत का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. इतर समाजातील लोक मागास असू शकतात, तर मराठा समाज मागास असू शकत नाही का , असा प्रश्न शिवसेनेचे माजी शहरप्रमुख मोतीराम पगार, मनसेचे माजी शहरप्रमुख नितीन पगार यांनी उपस्थित केला आहे.

ज्या महाराष्ट्राचे मराठा समाजाच्या अनेक नेत्यांनी नेतृत्व केले अशा समाजाला आरक्षण मिळू नये यापेक्षा मोठी शोकांतिका दुसरी कुठलीही नाही असे मत सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पगार, टिनू पगार यांनी व्यक्त केले.

या निर्णयाचा फेरविचार व्हावा, सरकारने यातून सकारात्मक मार्ग काढावा, आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरूच राहील, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

याप्रसंगी मनोज देवरे, मोती पगार, नितीन पगार, रवींद्र पगार, राकेश हिरे, ललित आहेर, भास्कर चव्हाण आदी उपस्थित होते.

फोटो - ०५ कळवण मराठा

सकल मराठा समाजाच्या वतीने पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना निवेदन देतांना प्रदीप पगार, प्रमोद रौदल, टिनू पगार,मोती पगार, नितीन पगार आदी.

===Photopath===

050521\05nsk_17_05052021_13.jpg

===Caption===

 फोटो - ०५ कळवण मराठा