शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नोकर भरतीचा चेंडू सहकारच्या कोर्टात

By admin | Updated: August 23, 2016 00:28 IST

कामगार न्यायालय: जिल्हा बॅँकेने मागविले मार्गदर्शन

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेची वादग्रस्त ठरलेली कंत्राटी नोकरभरती स्थगितीच्या आणि रद्द होण्याच्या हिंदोळ्यावर झुलत आहे. या भरतीबाबत नेमके काय करावे? याबाबतचे मार्गदर्शन आता जिल्हा बॅँकेच्या विभागीय सह निबंधक कार्यालयाकडे मागविल्याचे वृत्त आहे.शनिवारी (दि.२०) झालेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत कंत्राटी नोकरभरती रद्द करण्याबाबत चर्चा करणार असल्याचे प्रसारमाध्यमातून जाहीर झाले होते. त्यामुळेच की काय? कंत्राटी कर्मचाऱ्यांनी थेट कामगार न्यायालयात अर्ज केला. कामगार न्यायालयाने भरतीप्रक्रिया रद्द करू नये, म्हणून जिल्हा बॅँकेला आदेश दिल्याचे पत्र कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बॅँकेकडे दिले होते. त्या पत्रावरच संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याचे कळते. विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव यांनी कंत्राटी नोकरभरती नियमानुसार नसल्याने ३० आॅगस्टपर्यंत रद्द करण्याचे आदेश जिल्हा बॅँकेला दिले आहेत. सोमवारी जिल्हा बॅँकेच्या अधिकाऱ्यांनी विभागीय सहनिबंधकांकडे कंत्राटी नोकरभरती कशी व कोणत्या नियमाखाली रद्द करावी? याबाबत मार्गदर्शन मागविल्याचे कळते. (प्रतिनिधी)