शहरं
Join us  
Trending Stories
1
"युतीसाठी मी ५० मिनिटे भाजपा कार्यालयात ताटकळत बसलो, पण शेवटी..."; प्रताप सरनाईकांचा आरोप
2
आमदारांनी लावली कुटुंबातील सदस्यांची बिनविरोध वर्णी?; 'सेटलमेंट-अ‍ॅडजस्टमेंट'चे राजकारण
3
'जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत लाडक्या बहिणींचा निधी बंद होणार नाही'- देवेंद्र फडणवीस
4
KDMC Election 2026: 'निवडणुकीतून माघार घ्या', ठाकरेंच्याच जिल्हाप्रमुखांनी उमेदवारांना अर्ज मागे घ्यायला लावले?
5
"फटाके फोडणारे देशद्रोही आहेत, भारतात फटाक्यांवर बंदी घाला"; भाजपा नेत्या मनेका गांधी भडकल्या
6
व्हेनेझुएलावर झालेल्या हल्ल्यादरम्यान आमचे ३२ नागरिक मारले गेले, या देशाचा अमेरिकेवर आरोप
7
सावधान! तोतया पोलीस अधिकारी आणि कुरिअरचा सापळा; ८१ वर्षीय व्यावसायिकाला ७ कोटींचा चुना
8
"जे झालं ते चुकीचं! बांगलादेश संघाने भारतात यायचं की नाही ते..." हरभजन सिंग नेमकं काय म्हणाला?
9
निकोलस मादुरो या भारतीय बाबाचे आहेत भक्त; त्यांच्या कार्यालयातील भींतीवरही भला मोठा फोटो
10
"सर लवकर या, माझ्या वडिलांना हे मारून टाकतील"; बाप-लेकाला भररस्त्यात अमानुष मारहाण
11
"इतिहास सांगेल गद्दार कोण!" निकोलस मादुरो यांचा मुलगा संतापला, अमेरिकेला दिलं चॅलेंज!
12
"...म्हणून नारायण राणे निवृत्त होत असतील"; सुनील तटकरेंचे सूचक विधान, काय म्हणाले?
13
"राहुल नार्वेकरांनी विधानसभा अध्यक्षपदाची प्रतिष्ठा घालवली, त्यांना बडतर्फ करा",  काँग्रेसची मागणी
14
Malegaon Municipal Election 2026 : लोकसभेत ऐनवेळी मागे पडलो; आता एकत्रित लढायचे - गिरीश महाजन
15
ST निविदा प्रक्रियेत दिरंगाई केल्यास...; मंत्री प्रताप सरनाईक यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम
16
Shocking: "आई-बाबा मला माफ करा, मी चांगली मुलगी होऊ शकली नाही", चिठ्ठी लिहून मुलीचा आयुष्याचा शेवट!
17
एकाच फंडातून शेअर्स, कर्ज आणि सोने-चांदीत गुंतवणूक; मल्टी अॅसेट फंडांचा २०२५ मध्ये १६% नफा
18
बापाने १८ वर्षाच्या लेकीची फावड्याने केली हत्या! वेटलिफ्टिंगमध्ये 'गोल्ड', बी.कॉमचे घेत होती शिक्षण
19
Ravindra Chavan : "गोंधळाचे पाप माझ्या पदरात टाका, पण दगाबाजी करू नका", रवींद्र चव्हाण यांचं आवाहन
20
‘भाजपा महायुतीची सत्तेची भूक लोकशाही गिळंकृत करण्यापर्यंत पोहचली’, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अवयवदान नोंदणीचा विक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 01:12 IST

अवयवदानाचे महत्त्व वाढावे आणि आरोग्यासाठी सजगता वाढावी यासाठी स्वराज फाउंडेशनच्या विद्यमाने आयोजित वॉक फॉर हेल्थ उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. शिवाय एकाच वेळी २५०५ नागरिकांनी अवयवदानाचा अर्ज केल्याने यासंदर्भातही अनोखा विक्रम प्रस्थापित झाला आहे. वंडर बुक आॅफ रेकॉर्डच्या मुख्य समन्वयक अमी छेडा यांच्या हस्ते स्वराज फाउंडेशनला विश्वविक्र म केल्याचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

ठळक मुद्देएकाच वेळी सुमारे अडीच हजार अर्ज : वॉक फॉर हेल्थला प्रतिसाद

नाशिक : अवयवदानाचे महत्त्व वाढावे आणि आरोग्यासाठी सजगता वाढावी यासाठी स्वराज फाउंडेशनच्या विद्यमाने आयोजित वॉक फॉर हेल्थ उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. शिवाय एकाच वेळी २५०५ नागरिकांनी अवयवदानाचा अर्ज केल्याने यासंदर्भातही अनोखा विक्रम प्रस्थापित झाला आहे. वंडर बुक आॅफ रेकॉर्डच्या मुख्य समन्वयक अमी छेडा यांच्या हस्ते स्वराज फाउंडेशनला विश्वविक्र म केल्याचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.रविवारी (दि.१०) डॉन बॉस्को जवळून सकाळी या फेरीला प्रारंभ झाला. विशेष म्हणजे ब्लाइंड असोसिएशनच्या अंध मुलांच्या नेतृत्वाखाली वॉक सुरू करण्यात आले. या वॉकमध्ये डीआयडीटी कॉलेज, जीडी सावंत कॉलेज, नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालय, सॅव्ही कॉलेज, ब्लाइंड आॅर्गनायझेशन, रोटरी क्लब आॅफ नाशिक ईस्ट, नामको हॉस्पिटल, आकार फाउंडेशन, समिज्ञा फाउंडेशन, दिव्य फाउंडेशन, शिवताल वाद्य पथक आदी संस्थेच्या स्वयंसेवक आणि कर्मचाऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. यात विविध संस्थांनी अवयवदानाची जनजागृती करत विशेष फलक व देखावे सादर करण्यात आले.तसेच या कार्यक्रमामध्ये नूपुर डान्स अकॅडमी तसेच परिचारकांनी अवयवदान जनजागृती करत नाटिका सादर केली.प्रास्ताविक फाउंडेशनचे संस्थापक आकाश छाजेड यांनी केले. सूत्रसंचालन तन्मय जोगळेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन संदेशदूत रंजिता शर्मा यांनी केले. या कार्यक्रमाच्या समारोप सोहळ्यास आमदार देवयानी फरांदे, डॉ. संजय चावला, डॉ. विभूते, नगरसेविका समीना मेमन, आशा तडवी, योगेश हिरे, बीवायके कॉलेजचे प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी, प्रीतिश छाजेड, डॉ. मनीष पाठक, आयएमएचे अध्यक्ष अवेश पलोड, सिनेअभिनेते अरमान ताहील आदी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्य