शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

नाशिकमध्ये बस फे-या कमी करण्यामागे आर्थिक तोट्याचे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 1:18 PM

राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागामार्फत नािशक शहराकरिता शहर सेवा पुरविण्यात येते. शहर सेवा चालविल्यामुळे दरमहा दोन कोटी रूपये इतका तोटा होत आहे.

ठळक मुद्देशहर प्रवाशी वाहतूक : एस. टी. महामंडळाकडून सारवासारवप्रतिवर्षी उन्हाळी सुटीच्या कालावधीत शालेय नियते तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात येतात

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : शहरातील प्रवाशांची वाहतूक करणा-या एस.टी. महामंडळाला दरमहा दोन कोटी रूपये तोटा सहन करावा लागत असल्याने शहरांतर्गंत प्रवाशी फे-या कमी केल्याने नोकरदार, विद्यार्थ्यांचे हाल होत असतांना एस.टी. महामंडळाने मात्र अशा प्रकारच्या फे-या कमी केल्याने प्रवाशांची व विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारची गैरसोय होत नसल्याचा पवित्रा घेतला आहे. उलट ज्या फे-यांना अत्यल्प प्रतिसाद मिळतो त्या फे-या एकत्रिकरण व सुसूत्रीकरण करून चालविण्यात येत असल्याचा दावा केला आहे.नाशिकचे प्रवाशी उदय कुलकर्णी यांनी या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाला पत्र पाठवून नाशिक शहरातील प्रवाशांच्या गैरसोयीकडे लक्ष वेधले असता, न्यायालयाने एस. टी. महामंडळाच्या महा व्यवस्थापकांना तसेच नाशिक विभागीय नियंत्रकांना नोटीस पाठवून खुलासा मागविला होता. त्यावर एस.टी.महामंडळाचे महाव्यवस्थापक (वाहतुक) यांनी न्यायालयात खुलासा करताना सारवा सारव केली आहे. त्यात म्हटले आहे की, राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागामार्फत नािशक शहराकरिता शहर सेवा पुरविण्यात येते. शहर सेवा चालविल्यामुळे दरमहा दोन कोटी रूपये इतका तोटा होत आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून सद्यस्थितीत तोटा सहन करूनही सर्व शाळा, लोकप्रतिनिधी व नोकरदार वर्गाने सुचना केल्याप्रमाणे शहर बस सेवेच्या फेºयांचा वेळोवेळी आढावा घेऊन त्या चालनात असलेल्या नियतांमध्ये समाविष्ट करण्यात येतात, परिणामी प्रवाशांची अथवा विद्यार्थ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय झालेली नाही. प्रतिवर्षी उन्हाळी सुटीच्या कालावधीत शालेय नियते तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात येतात व शाळा सुरू होण्याच्या वेळेस स्थगित केलेली नियते व फे-या या पुनश्च सुरू करण्यात येतात. तसेच नाशिक शहरातील शहर बस वाहतुकीचा वेळोवेळी आढावा घेण्यात येत असून, ज्या फे-यांना अत्यल्प प्रतिसाद मिळतो त्या फेरत्या एकत्रिकरण व सुसूत्रीकरण करून तसेच लोकप्रतिनिधी व नागरिक यांच्या सुचनेनुसार चालविल्या जात आहेत. 

टॅग्स :ST Strikeएसटी संपNashikनाशिक