शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
2
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
3
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
4
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
5
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
6
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
7
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
8
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
9
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
10
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
11
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
12
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
13
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
14
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
15
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
16
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
17
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

वाचन प्रेरणा दिनवैनतेय विद्यालयात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 6:57 PM

निफाड : येथील वैनतेय विद्यालयात आयोजित वाचन प्रेरणा दिन कार्यक्र माप्रसंगी व्यासपीठावर न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळाचे विश्वस्तमधुकरमाणकेश्वर वाचनालयाचे हिशोब तपासणीस दत्ता उगावकर, विद्यालयाचे प्राचार्य डी. बी. वाघ, उपप्राचार्य एस. पी. गोरवे, पर्यवेक्षक बी. आर. सोनवणे, प्रा. राजेंद्र सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

ठळक मुद्देविद्यार्थिनी सृष्टी सोनवणे आणि नेहरिन पठाण यांनी संस्कृत भाषेमध्ये डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्यावर माहिती सांगितली.

निफाड : येथील वैनतेय विद्यालयात आयोजित वाचन प्रेरणा दिन कार्यक्र माप्रसंगी व्यासपीठावर न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळाचे विश्वस्त मधुकर माणकेश्वर वाचनालयाचे हिशोब तपासणीस दत्ता उगावकर, विद्यालयाचे प्राचार्य डी. बी. वाघ, उपप्राचार्य एस. पी. गोरवे, पर्यवेक्षक बी. आर. सोनवणे, प्रा. राजेंद्र सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्तविक एस. एस. कापसे यांनी केले. या वाचन प्रेरणा दिनाचे वैशिष्ट्य म्हणजे या विद्यालयाच्या विद्यार्थिनी सृष्टी सोनवणे आणि नेहरिन पठाण यांनी संस्कृत भाषेमध्ये डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्यावर माहिती सांगितली.याप्रसंगी प्राचार्य डी. बी.वाघ, उपप्राचार्य एस. पी. गोरवे, रशीद पठाण यांची भाषणे झाली. भारती लंबाते, बा. बा. गुंजाळ, बाळकृष्ण ठोके आदींसह शिक्षक उपस्थित होते. 

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी