शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

विनाकारण फिरणाऱ्यांची होतेय रॅपीड ॲटीजेन टेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 7:46 PM

पिंपळगाव वाखारी : येथे असलेला जनता कर्फ्यू अधिक कडक करण्यात आला असून, विनाकारण फिरणाऱ्यांवर तालुका आरोग्य पथक व पोलिसांकडून कारवाई करून रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे विनाकारण फिरताना आढळलेल्या पंधरा-वीस जणांवर कारवाई

पिंपळगाव वाखारी : येथे असलेला जनता कर्फ्यू अधिक कडक करण्यात आला असून, विनाकारण फिरणाऱ्यांवर तालुका आरोग्य पथक व पोलिसांकडून कारवाई करून रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात येत आहे.पिंपळगाव वाखारी येथे दररोज रुग्णसंख्या वाढत असून, जनता कर्फ्यू असूनही काही लोक पॉझिटिव्ह असतानाही नियम पाळत नसल्याने, ग्रामदक्षता समिती व आरोग्य विभागाने सोमवारी (दि.१९) तालुका आरोग्य पथक व पोलिसांच्या मदतीने विनाकारण फिरताना आढळलेल्या पंधरा-वीस जणांवर कारवाई केली. यावेळी त्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली.रुग्णवाढीचा वेग कमी करण्यासाठी प्राथमिक शाळेत विलगीकरण कक्ष सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापुढे पॉझिटिव्ह रुग्णांना गृहविलगीकरण कक्षात भरती करून, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. रोज नवीन रुग्ण आढळून येत असल्याने जनता कर्फ्यू अधिक कडक करण्यात आला. यामुळे गावात सर्वत्र शुकशुकाट दिसत असून, त्याचा परिणाम शेतीकामांवर काही प्रमाणात जाणवत आहे.(१९ पिंपळगाव वाखारी)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य