रांगोळी तेजाची...रांगोळी हे उल्हासाचे प्रतीक. दिवाळीत अंगणात रेखाटलेली रांगोळी मंगलमय वातावरणाची निर्मिती करते. सोमवारी वसूबारसनिमित्त या महिलांनी अशी मनोहारी रांगोळी काढून दिवाळीचे स्वागत केले.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}