राजमाने येथे वीज पडून तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 01:36 IST2020-09-23T22:42:26+5:302020-09-24T01:36:54+5:30

अस्ताने : मालेगाव तालुक्यातील माळमाथा भागात राजमाने शिवारात शेतात अंगावर वीज पडून प्रवीण कैलास सोनवणे (१८) हा तरुण जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला.

Rajmane was struck by lightning and killed a young man | राजमाने येथे वीज पडून तरुण ठार

राजमाने येथे वीज पडून तरुण ठार

ठळक मुद्दे एक जण गंभीर जखमी झाला.

अस्ताने : मालेगाव तालुक्यातील माळमाथा भागात राजमाने शिवारात शेतात अंगावर वीज पडून प्रवीण कैलास सोनवणे (१८) हा तरुण जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला.
मंगळवारी (दि. २२) सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. प्रवीण सोनवणे हा आपल्या चार मित्रांसमवेत काळी बर्डी शिवारात मेंढ्या चारत असताना साडेचार वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. यावेळी वीज अंगावर पडल्याने तो जागीच ठार झाला.

Web Title: Rajmane was struck by lightning and killed a young man