शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

चंदनपुरी शिवारात जुगार अड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 00:47 IST

मालेगाव : तालुक्यातील चंदनपुरी शिवारात पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून ५ लाख ७८ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, २७ जणांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी किल्ला पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे२७ जण ताब्यात : पावणेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त; मालेगाव पोलिसांची कारवाई

चंदनपुरी शिवारात शेतातील एका घरात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी बुधवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास छापा टाकून ही कारवाई केली. विश्वनाथ सिद्धेश खैरनार यांच्या शेतात पिंटू अशोक अहिरे (३६, रा. मोतीबाग नाका) हा जुगार अड्डा चालवत असल्याचे आढळून आले. जुगाऱ्यांच्या ताब्यातून भ्रमणध्वनी संच, दुचाकी व ३ लाख २८ हजार ७२० रोख रक्कम असा एकूण ५ लाख ७८ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस कर्मचारी संतोष उगले यांनी फिर्याद दिली. पोलीस उपविभागीय अधिकारी शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक जयसिंग राजपत, पोलीस कर्मचारी अरुण बन्से, किल्ला पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिगंबर भदाणे, उपनिरीक्षक बाळासाहेब खरगे, हवालदार सूर्यवंशी, पोलीस नाईक बागुल, पोलीस कर्मचारी नितीन पांढरे, पप्पू अहिरे यांचा पथकात समावेश होता.यांना घेतले ताब्यातपोलिसांनी टाकलेल्या छाप्यात एकबाल रियाज अहमद (४२, रा. उमराबाग), राकेश आनंदा शिंदे (४५, रा. सटाणा नाका), राजेंद्र फकिरा डांगचे (५४, रा. संगमेश्वर), सलीम अलाउद्दीन शेख (५१, रा. आझादनगर), दत्तू जमलू जाधव (५१, रा. संगमेश्वर), अतिक अहमद सुबराती (५०, रा. अब्दुल खलील पार्क), मोहन हरी पवार (३८, रा. सोयगाव), रूपेश भीमराव शिरसाठ (४८, रा. मोतीबाग नाका), जुबेर शफीक अहमद (३५, रा. अयाजनगर), पिंटू अशोक अहिरे (३६,रा. मोतीबाग नाका), जमिल अहमद इद्रीस (६०, रा. रविवार पेठ), शेख अब्दुल सत्तार (६४, रा. कमालपुरा), अतिक अहमद अब्दुल रहेमान (५४, रा. रौनकाबाद), अय्युब साकीर खान (५३, रा. खालीकनगर), अशोक बाबुलाल जगताप (४६, रा. कॅम्प), अफरोज शेख रमजान (५२, रा. गुलशननगर), मोहंमद हारुण शाबान (५०, रा. फरशीनगर), मोबीन मोहंमद इस्माईल (३५, रा. इस्लामपुरा), शेख गाझीब इलियास (३४, रा. आझादनगर), किसन विलाससिंग चौधरी (४०, रा. सटाणा नाका), कमलेश पांडुरंग सूर्यवंशी (३५, रा. संगमेश्वर), शेख रऊफ रशीद (३५, रा. चमननगर) यांना ताब्यात घेतले.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी