रहाडी विद्यालयाचा ‘शिक्षक आपल्या गावी’ उपक्र म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 01:12 IST2020-08-31T21:44:53+5:302020-09-01T01:12:28+5:30
येवला : जगदंबा एज्युकेशन सोसायटी संचिलत रहाडी येथील संतोष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने विद्यार्थी शिक्षण प्रवाहात राहण्या करिता ‘शिक्षक आपल्या गावी’ उपक्र म राबविण्यात येत आहे.

रहाडी विद्यालयाचा ‘शिक्षक आपल्या गावी’ उपक्र म
ठळक मुद्दे‘शिक्षक आपल्या गावी’ उपक्र म राबविण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : जगदंबा एज्युकेशन सोसायटी संचिलत रहाडी येथील संतोष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने विद्यार्थीशिक्षण प्रवाहात राहण्या करिता ‘शिक्षक आपल्या गावी’ उपक्र म राबविण्यात येत आहे.
तालुक्यातील वडजी गावी विद्यार्थी व पालकांना विद्यालयातील पाचवी ते दहावी वर्गाचे वर्गशिक्षक व्ही. बी. वाघ, ओ. व्ही. वनस, बी. जी. बागुल, एस. बी. आव्हाड, एम. ई. सोनवणे यांनी आॅनलाइन अभ्यासातील अडचणी समजून सांगितल्या. विद्यार्थ्यांचा आॅनलाईन अभ्यास तपासून मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्राचार्य ए. व्ही. पैठणकर व पालक उपस्थित होते.