शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Lok Sabha Election 2024 बहुतांश मतदार केंद्रांवर मतदारांच्या लागल्या रांगा

By धनंजय रिसोडकर | Updated: May 20, 2024 09:15 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024 सकाळच्या सत्रात मध्यमवयीन मतदार सहकुटुंब मतदान करीत असल्याचे अधिक प्रमाणात दिसून येत आहे.

नाशिक (धनंजय रिसोडकर) : शहरात सकाळी ७ वाजेपासूनच मतदारराजा बाहेर पडला असून नाशिक मध्य भागातील बहुतांश मतदान केंद्रांवर नागरिक मतदानासाठी येऊन रांगा लावून शिस्तबद्धपणे मतदान करीत आहेत.  मतदान केंद्रांवर सकाळी ८.३० वाजेपर्यंत मोठमोठ्या रांगा  लागल्याचेही दिसून येत आहे. सकाळच्या सत्रात मध्यमवयीन मतदार सहकुटुंब मतदान करीत असल्याचे अधिक प्रमाणात दिसून येत आहे.

काही मतदान केंद्राबाहेरील उमेदवारांच्या बुथवर नागरिक त्यांचे नाव शोधत असल्याने तर बुथवर मोबाईल नेण्यास परवानगी नसल्याने कुटुंबातील एक जण बाहेरच थांबून बाकीचे कुटुंबीय मतदान करीत असल्याचेही दिसून येत आहे . त्यामुळे मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारा बाहेर देखील नागरिक घोळक्याने उभे असल्याचे दिसून येत आहे. बहुतांश केंद्रांवर मतदान अत्यंत शांततेत आणि शिस्तबद्धपणे सुरु होते. काही मतदान केंद्रांच्या प्रवेशव्दारापासून मतदानाच्या बुथचे अंतर खूप लांब असल्याने दिव्यांगांसह ज्येष्ठ नागरिकांना नेण्यासाठीदेखील व्हीलचेअरचा वापर केला जात असल्याचे दिसत होते. सकाळी ८ नंतर मतदारांची गर्दी वाढली असून पहिल्या दीड तासात प्रत्येक बुथवर सरासरी ८० ते १०० नागरिकांचे मतदान झाले होते.

टॅग्स :nashik-pcनाशिकlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४