शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

जिल्ह्याबाहेरून महागडे बियाणे खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 01:06 IST

देवळा : उन्हाळी कांदा बियाणांच्या टंचाईमुळे चालूवर्षी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी शेजारील जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात महागडे बियाणे खरेदी केले आहे. परंतु या बियाणांच्या दर्जाबद्दल कोणतीही हमी नसल्यामुळे फसवणूकची शक्यता आहे.

ठळक मुद्दे उन्हाळी कांदा बियाणांची टंचाईदेवळ्यात शेतकरी हतबल।

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळा : उन्हाळी कांदा बियाणांच्या टंचाईमुळे चालूवर्षी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी शेजारील जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात महागडे बियाणे खरेदी केले आहे. परंतु या बियाणांच्या दर्जाबद्दल कोणतीही हमी नसल्यामुळे फसवणूकची शक्यता आहे.शेतकऱ्यांनी कांदा बियाणे खरेदी करताना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी सचिन देवरे यांनी केले आहे. तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी डोंगळ्यांची लागवड करून स्वत:च कांदा बियाणे तयार करतात. परंतु गतवर्षी वातावरणाची साथ न मिळाल्यामुळे डोंगळ्यांचे मोठे नुकसान झाले.बियाणासाठी मोठी प्रतीक्षा यादी१शेतकºयांना उन्हाळी कांदा बियाणासाठी सर्वत्र शोधाशोध करण्याची वेळ आली. परंतु टंचाई असल्यामुळे जिल्ह्याबाहेरून शेतकºयांनी महागडे बियाणे खरेदी केले. परंतु ह्या बियाणाबद्दल कोणतीही हमी नसल्यामुळे त्याच्या दर्जाबद्दल शंका व्यक्त केल.२देवळा तालुका शेतकरी संघाने एनएचआरडीएफचे बियाणे शेतकºयांना उपलब्ध करून दिल्यामुळे थोडाफार दिलासा मिळाला. परंतु यानंतर अद्यापही शेतकरी संघाकडे बियाणासाठी शेतकºयांची मोठी प्रतीक्षा यादी असून, शेतकरी संघाला मागणी करूनही कांदा बियाणे उपलब्ध झालेले नाही.३हमखास उत्पादन देणारे नगदी पीक म्हणून शेतकरी उन्हाळी कांदा लागवड करतात. कांदा बियाणाचे गगनाला भिडलेल्या दरांमुळे शेतकरी हतबल झाले असून, कांदा लागवड कशी करायची या विवंचनेत आहेत. यामुळे शेतकºयांना आपले उन्हाळी कांदा लागवडीचे उद्दिष्ट सोडून द्यावे लागणार आहे. गतवर्षीदेखील शेतकºयांनी बियाणा टंचाईमुळे कांदा लागवड केली नव्हती.कृषी बियाणे विक्रेत्यांनी, शेतकºयांना कांदा बियाणे विक्री केल्यानंतर पक्की बिल पावती द्यावी, त्यात बियाणे जात, कंपनी, लॉट नंबर, उत्पादन तारीख इत्यादी आवश्यक माहिती बिलावर नमूद करावी. शेतकरी व विक्रेता यांनी बिलावर स्वाक्षरी करावी. शेतकºयांना ना बिल व पॉकेट सांभाळून ठेवण्यास सांगावे.- सचिन देवरे, तालुका कृषी अधिकारी, देवळापहिल्या टप्प्यात आठ क्विंटल कांदा बियाणाचे शेतकºयांना यादी प्रमाणे वाटप केले आहे. परंतु अजूनही ३०० शेतकºयांनी २० क्विंटल बियाणाची मागणी आमच्याकडे नोंदवली आहे.- गोरख आहेर, व्यवस्थापक, शेतकरी संघ, देवळा

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी