कांदा पीक व्यवस्थापन पुस्तिकेचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:45 IST2021-02-05T05:45:01+5:302021-02-05T05:45:01+5:30
यावेळी गमे यांनी सांगितले, कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा उत्पादनात रासायनिक खते व औषधीचा वापर कमी करून ...

कांदा पीक व्यवस्थापन पुस्तिकेचे प्रकाशन
यावेळी गमे यांनी सांगितले, कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा उत्पादनात रासायनिक खते व औषधीचा वापर कमी करून सेंद्रिय व जैविक औषधीचा वापर वाढविला पाहिजे. ज्यामुळे आरोग्यवर्धक कांदा निर्मिती होऊन जनतेचे आरोग्य अबाधित राहील. तसेच शेतकऱ्यांनी कृषी औषधी फवारणी करताना फवारणी संरक्षक साधनांचा वापर करून आपल्याही आरोग्याची काळजी घ्यावी, असेही त्यांनी आवाहन केले. सदर कांदा पीक व्यवस्थापन मार्गदर्शक पुस्तिका शेतकऱ्यांना मोफत वितरित केली जाणार असून प्रकाशनप्रसंगी द्राक्ष विज्ञान मंडळाचे अध्यक्ष डॉ. वसंत ढिकले, कृषिथॉनचे संचालक साहिल न्याहारकर उपस्थित होते.
फोटो- ०२ ओनियन बुक
कांदा पीक व्यवस्थापन पुस्तिकेचे प्रकाशन करताना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे. समवेत साहिल न्याहारकर, डॉ. वसंत ढिकले.
===Photopath===
020221\02nsk_19_02022021_13.jpg
===Caption===
फोटो- ०२ ओनियन बुककांदा पीक व्यवस्थापन पुस्तिकेचे प्रकाशन करताना विभागिय आयुक्त राधाकृष्ण गमे. समवेत साहिल न्याहारकर, डॉ. वसंत ढिकले.