शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

बँकांचे खासगीकरण; विरोधात स्वाक्षरी मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 12:58 AM

बँकेच्या खासगीकरण विरोधात बँक असोसिएशनच्या वतीने देशभर स्वाक्षरी मोहीम राबविण्यात सुरू करण्यात आली असून, रविवारी ( दि.१३) त्याची सुरुवात नाशिकमध्ये करण्यात आली आहे.

नाशिक : बँकेच्या खासगीकरण विरोधात बँक असोसिएशनच्या वतीने देशभर स्वाक्षरी मोहीम राबविण्यात सुरू करण्यात आली असून, रविवारी ( दि.१३) त्याची सुरुवात नाशिकमध्ये करण्यात आली आहे.

आॅल इंडिया बँक आॅफ महाराष्ट्र एम्प्लॉइज फेडरेशन व आॅल इंडिया बँक आॅफ महाराष्ट्र आॅफिसर्स ंअसोसिएशन यांच्यातर्फे बँक खासगीकरणाच्या विरोधात संघटनात्मक कार्यक्रम जाहीर केला आहे आणि त्यानुसार दिनांक १३ सप्टेंबर ते २० सप्टेंबर दरम्यान संपूर्ण भारत देशामध्ये या प्रस्तावित खासगीकरणाच्या धोरणाविरोधात बँकेचे ग्राहक, हितचिंतक, सामाजिक संस्था यांच्याकडून स्वाक्षरीची मोहीम सुरूकरण्यात आली आहे. या सप्ताहातील मोहिमेचा प्रथम भाग म्हणून रविवारी संपूर्ण भारतातील प्रत्येक जिल्हानिहाय व बँकेच्या विभागनिहाय कार्यालयासमोर सकाळी ११ वाजता शपथ ग्रहण कार्यक्रम करण्यात आला आला. बँक खासगीकरणाच्या विरोधात लढा सुरू करण्याची ही मोहीम आहे.या आंदोलनात गिरीश धनक, गिरीश जहागीरदार, राजन लोंढे, आदित्य तुपे, किसनराव देशमुख, मनोज जाधव, विजय गायकवाड, विनोद मोझे, यश कापसे, मंगेश रोकडे, अनघा देवधर, माया पाठराव, वर्षा खोपकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकbankबँकagitationआंदोलन