कारागृहातील कैद्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 00:40 IST2018-06-27T00:38:28+5:302018-06-27T00:40:27+5:30

नाशिक : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील नरेंद्र धडक ईसी (४५, कैदी नंबर सी- ८८९२) या कैद्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि़२५) सकाळी घडली़

Prison inmate's death | कारागृहातील कैद्याचा मृत्यू

कारागृहातील कैद्याचा मृत्यू

ठळक मुद्दे उपचार सुरू असताना दुपारी मृत्यू झाला़



नाशिक : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील नरेंद्र धडक ईसी (४५, कैदी नंबर सी- ८८९२) या कैद्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि़२५) सकाळी घडली़ नरेंद्र ईसी याच्या पायास जखम होऊन इन्फेक्शन झाल्याने त्यास कारागृहाचे कर्मचारी दादासाहेब नवगिरे यांनी सोमवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते़ त्याच्यावर उपचार सुरू असताना दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला़



या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

Web Title: Prison inmate's death

टॅग्स :Nashikनाशिक