शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
2
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
3
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
4
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
5
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
6
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
7
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
8
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
9
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
10
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
11
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
12
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
13
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
14
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
15
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
16
‘आधार’चा अभिमान; पण आयुष्य बनले ‘निराधार’!; देशात पहिले आधार कार्ड मिळालेल्या महिलेची कहाणी
17
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
18
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
19
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
20
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास

पंतप्रधान नरेंद्र मोदीच आता नाशिकमध्ये कांद्यावर बोलणार? १० मे रोजी पिंपळगावला सभा

By संजय पाठक | Published: April 28, 2024 7:07 PM

संजय पाठक/ नाशिक- कांदा निर्यात बंदीवरून नाशिकचे राजकारण अगोदरच तापले त्यात लोकसभा निवडणूकांचा प्रचार सुरू झाल्याने कांदा हा प्रचाराचा मुद्दा ...

संजय पाठक/ नाशिक- कांदा निर्यात बंदीवरून नाशिकचे राजकारण अगोदरच तापले त्यात लोकसभा निवडणूकांचा प्रचार सुरू झाल्याने कांदा हा प्रचाराचामुद्दा झाला आहे. मात्र, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच नाशिकमधील त्यांच्या सभेत कांद्याच्या विषयावर भूमिका मांडण्याची शक्यता आहे. येत्या १० मे रोजी दिंडोरी लोकसभा मतदार संघातील भाजप उमेदवार डॉ. भारती पवार यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पिंपळगाव बसवंत येथे सभा घेणार आहेत.

त्यावेळी कांदा प्रश्नावर ते बोलण्याची शक्यता आहे गेल्या वर्षी कांदा निर्यात बंदी घातल्यानंतर शेतकरी आणि व्यापारी वर्गाने नाराजी व्यक्त करीत आंदोलने केली हेाती. लाेकसभा निवडणूकीची घोषणा होण्यापूर्वीच कांदा निर्यात बंदी उठवली जाण्याची शक्यता होती तसे न झाल्याने नाशिक मध्ये कांदा हा प्रचाराचा मुद्दा बनला आहे. त्यामुळेखास करून कांद्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे सभा हेाणार आहे, असे भाजपाच्या सूत्रांनी सांगितले

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Narendra Modiनरेंद्र मोदी