शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

अंतापूर ग्रामपंचायतीतर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 7:14 PM

मालेगांव येथे कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे अंतापूर ग्रामपंचायतीने गावात विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी संदीप खैरनार यांनी दिली.

ताहाराबाद : मालेगांव येथे कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे अंतापूर ग्रामपंचायतीने गावात विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी संदीप खैरनार यांनी दिली.ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य,आशा,अंगणवाडी कर्मचारी यांची बैठक घेण्यात आली. प्रारंभी गावात करण्यात आलेल्या सर्व्हेचा आढावा घेण्यात आला. आगामी काळात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करायला व्हव्यात यावर चर्चा करण्यात आली. सर्वांच्या सूचना लक्षात घेऊन गावातील सर्व कुटुंबासाठी सॅनिटायझर, साबण, मास्क वाटप करण्याचा उपक्र म हाती घेण्यात आला.या उपक्र मासाठी सामाजिक कार्यकर्ते सुनील गवळी यांनी एक हजार मास्क व ग्रामपंचायत सदस्य अमित पवार यांनी पाचशे मास्क स्वखर्चाने वाटपासाठी ग्रामपंचायतीकडे दिले. ग्रामस्थांसोबत ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य,अंगणवाडी, आशा सेविका यांना मास्क,सॅनिटायझर, साबण देण्यात आले. आहे. तसेच ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने गावाच्या सर्व वेशी बंद केल्या आहेत. गावात बाहेरु न येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर ग्रामपंचायत लक्ष ठेऊन आहे. गावात तीन वेळा जंतुनाशक फवारणी करण्यात आली. सरपंच मीनाबाई बोरसे, ग्रामपंचायत सदस्य मनीषा गवळी,अमित पवार,सुरेश गवळी,कारभारी सोनवणे, रत्नाबाई पानपाटील, मंदाबाई रायते, रंजना भोये,ज्योती बागुल, महारु बाई पवार, दौलत गायकवाड, कस्तूराबाई गवळी, सुरेखा गवळी,दावल भवरे,पोलिसपाटील सुमनबाई खैरनार आदी कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी परिश्रम घषत आहेत. 

टॅग्स :Nashikनाशिकgram panchayatग्राम पंचायत