सज्जता... पहिल्या पर्वणीच्या शाहीस्रानासाठी शासकीय तसेच पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून, शुक्रवारी सायंकाळीच रामकुंड परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. येथे तैनात असलेल्या शिपायांना सूचना करताना अधिकारी.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2015 00:27 IST