प्रहार जनशक्ती पक्षाचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 15:16 IST2021-05-21T15:16:09+5:302021-05-21T15:16:18+5:30
देवळा : प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने केंद्र सरकरने खत दरवाढ करतानाच तूर, मुंग, उडीद या सारखे कडधान्य बाहेरच्या देशातून आयात करत असल्याच्या निषेधार्थ पाचकंदिल चौकात केंद्रासरकारचा थाळी व टाळी वाजवून तसेच जोरदार घोषणाबाजी करून जाहीर निषेध करण्यात आला.

प्रहार जनशक्ती पक्षाचे आंदोलन
देवळा : प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने केंद्र सरकरने खत दरवाढ करतानाच तूर, मुंग, उडीद या सारखे कडधान्य बाहेरच्या देशातून आयात करत असल्याच्या निषेधार्थ पाचकंदिल चौकात केंद्रासरकारचा थाळी व टाळी वाजवून तसेच जोरदार घोषणाबाजी करून जाहीर निषेध करण्यात आला. या वेळी प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव, तालुकाध्यक्ष बापू देवरे, शहराध्यक्ष हितेंद्र आहेर ,संदीप पवार ,संकेत जाधव ,सोनू मोरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.