शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

लोकसभेच्या निवडणुका महिनाभरात जाहीर होण्याची शक्यता, दानवेंचे पदाधिकाऱ्यांना तयारीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 3:44 PM

लोकसभेच्या निवडणुका महिनाभरात जाहीर होण्याची शक्यता असून या निवडणुकांच्या तयारीत कोणतीही उणीव राहू, नये यासाठी पेजप्रमुख ते बुथप्रमुखांपर्यंत कार्यकर्ते तयार करा, निधीची काळजी करून नका प्रसंगी गरज पडली, तर कार्येकर्ते हायर करा,  तरीही कार्यकर्ते मिळत नसतील तर बाहेरून कार्यकर्ते पाठवतो परंतु कोणत्याही परिस्थिती निवडणुकीच्या तयारी कोणतीही उणीव राहता कामा नये, अशा सूचना भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भाजपाच्या पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या बैठकीत के ल्या आहेत. 

ठळक मुद्देलोकसभा निवडणुका महिनाभरात जाहीर होण्याची शक्यतानिवडणुकांच्या तयारीत कोणतीही उणीव राहू देऊ नकानिधीची काळजी करू नका, प्रसंगी कार्येकर्ते हायर करा, रावसाहेब दानवेंचे भाजपा पदाधिकाऱ्यांना तयारीचे आदेश

नाशिक : लोकसभेच्या निवडणुका महिनाभरात जाहीर होण्याची शक्यता असून या निवडणुकांच्या तयारीत कोणतीही उणीव राहू, नये यासाठी पेजप्रमुख ते बुथप्रमुखांपर्यंत कार्यकर्ते तयार करा, निधीची काळजी करून नका प्रसंगी गरज पडली, तर कार्येकर्ते हायर करा,  तरीही कार्यकर्ते मिळत नसतील तर बाहेरून कार्यकर्ते पाठवतो परंतु कोणत्याही परिस्थिती निवडणुकीच्या तयारी कोणतीही उणीव राहता कामा नये, अशा सूचना भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भाजपाच्या पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या बैठकीत के ल्या आहेत. नाशिक शहरातीली भाजपाच्या वसंतस्मृती या मध्यवर्ती कार्यालयात रावसाहेब दानवे यांनी बंदद्वार बैठक घेऊन आगमी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नशिक शहर भाजपा पदाधिकारी आणि लोकप्रतिनींना निवडणुक तयारीच्या सूचना व्यासपीठावर यावेळी भाजपाचे प्रदेश चिटणीस, सचीव लक्ष्मण सावजी, प्रदेशउपाध्यक्ष सुनील बागूल, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, महापौर रंजना भानसी. संघटनमंत्री किशोर काळकर आदि उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान नगरसेवकांपैकी अनेकजण या बैठकीला अनुपस्थित असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करतानाच जे उपलब्ध होतील त्यांना सोबत घेऊन पक्षाच्या नियोजनानुसार अंतीम मतदारापर्यंत पोहचण्याचे आदेश या बैठकीत पदाधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यासाठी आवश्यक तेवढ्या कार्यकर्त्यांची फळी तयार करा, निधीची काळजी करू नका, निधी किती हवा तो मिळवून देतो, प्रसंगी कार्यकर्ते हायर करा परंतु निवडणुकीच्या नियोजनात कोणतीही त्रूट राहता कामा नये, असे निर्देश देतानाच, सर्व कार्यकर्त्यांची यादी व नियोजन लवकरात लवकर तयार करून पक्षाकडे देण्याचे आदेशही त्यांनी यावेळी पदाधिकाऱ्याना दिल्याचे वृत्त आहे. दरम्यान, देशात एकत्र निवडणुका होण्याची चर्चा सुरू असून ‘वन नेशन, वन इलेक्शन’च्या दिशेने सरकार एक पाऊल टाकण्याच्या तयारीत असताना रावसाहेब दानवे यांनी नाशिकमध्ये पदाधिकारी आणि पक्षाच्या लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन तयारीच्या सूचना दिल्याने आगामी  लोकसभा निवडणुक लवकरच जाहीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

टॅग्स :BJPभाजपाNashikनाशिकRaosaheb Danweरावसाहेब दानवेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९