शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
2
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
3
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
4
छपाई महाग; दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ
5
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
6
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
7
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
8
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
9
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
10
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
11
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

हरसूल जिल्हा परिषद शाळेची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2020 10:15 PM

चांदवड : तालुक्यातील हरसूल येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या खोल्याची दुरवस्था झाली आहे.

ठळक मुद्देउर्वरित दोन वर्गखोल्या धोकादायक स्थितीमध्ये आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचांदवड : तालुक्यातील हरसूल येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या खोल्याची दुरवस्था झाली आहे. कोरोनामुळे शाळा बंद असल्यातरी भविष्यात केव्हाही शाळा सुरू होतील तेव्हा विद्यार्थ्यांनी बसायचे कोठे, असा प्रश्न उभा ठाकला आहे. त्वरित नव्याने वर्गखोल्या बांधण्यात याव्यात, अशी मागणी माजी सरपंच शरद आहेर व ग्रामस्थांनी केली आहे. शाळेत केवळ एकच वर्गखोली सुुुस्थितीत असल्याची नोंद तीन वर्षांपासून असूनही नवीन वर्गखोली मंजूर झालेली नाही. उर्वरित दोन वर्गखोल्या धोकादायक स्थितीमध्ये आहे.जोपर्यंत नवीन वर्गखोल्या बांधून मिळत नाही तोपर्यंत शाळा भरून दिली जाणार नाही तसेच मागणी मान्य न झाल्यास पंचायत समितीसमोर उपोषण करण्याचा इशारा पालकांनी व ग्रामस्थांनी दिला आहे.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाEducationशिक्षण