शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
2
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
3
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
4
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
5
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
7
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
8
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
9
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
10
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
11
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
12
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
13
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
14
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
15
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
16
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
17
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
18
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
19
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
20
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

निर्भय मतदानासाठी पोलिसांचे संचलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 11:20 PM

आगामी विधानसभा निवडणूक शांततेत पार पडण्यासह आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून नागरिकांनी निर्भयपणे मतदान करावे, यासाठी पोलीस दलातर्फे गावातील प्रमुख मार्गांवरून सशस्र संचलन करण्यात आले.

पिंपळगाव बसवंत : आगामी विधानसभा निवडणूक शांततेत पार पडण्यासह आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून नागरिकांनी निर्भयपणे मतदान करावे, यासाठी पोलीस दलातर्फे गावातील प्रमुख मार्गांवरून सशस्र संचलन करण्यात आले. पोलीस ठाण्यापासून बसस्थानक, स्टेट बँक, निफाड फाटा, शिवाजी शॉपिंग सेंटर, जुना आग्रा रोड, म्हसोबा चौक, मेनरोड, वेशीमार्गे निफाड फाटा व पुन्हा पोलीस ठाणे असे संचलन केले.संचलनादरम्यान निर्भयपणे मतदान करा, कोणत्याही मोहाला बळी पडू नका, असे आवाहन ध्वनिक्षेपकावरून करण्यात येत होते. संचलनामध्ये वाहनांच्या ताफ्यासह पिंपळगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय महाजन, उपनिरीक्षक युवराज सैदाने, उपनिरीक्षक सुरेश चौधरी, एम. बी. गावित, एस. आय. राजपूत, बी. डी. ठाकूर, डी. बी. वोहोनिया, रवि बारहाते यांच्यासह हवालदार, कॉन्स्टेबल, होमगार्ड व बडोदा (गुजरात) येथील एसआरपी दलाचे नऊ ग्रुप यावेळी सहभागी झाले होते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Policeपोलिस