शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

सायखेडा विद्यालयात प्लास्टिक मुक्तीची प्रतिज्ञा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2019 10:39 PM

सायखेडा : मविप्र संचिलत जनता इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सायखेडा येथे प्लास्टिक मुक्तीची प्रतिज्ञा प्रतीक्षा शिंदे यांनी विद्यार्थी, शिक्षक व मान्यवरांना दिली. विद्यालयातील एक हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विद्यालयाच्या प्राचार्या मनीषा खैरनार यांनी प्रास्ताविक केले.

ठळक मुद्देसायखेडा येथे प्लास्टिक मुक्तीची प्रतिज्ञा प्रतीक्षा

सायखेडा : मविप्र संचिलत जनता इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सायखेडा येथे प्लास्टिक मुक्तीची प्रतिज्ञा प्रतीक्षा शिंदे यांनी विद्यार्थी, शिक्षक व मान्यवरांना दिली. विद्यालयातील एक हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विद्यालयाच्या प्राचार्या मनीषा खैरनार यांनी प्रास्ताविक केले.प्लास्टिकचे विघटन होत नसून तो जाळला तरी त्यामुळे पर्यावरणाची हानी होऊन पर्यावरणाचे संतुलन बिघडू शकते म्हणून प्लास्टिक न वापरणे हि काळाची गरज आहे. यावेळी निफाडचे गटविकास अधिकारी कराड, गटशिक्षणाधिकारी तुंगार, विस्तार अधिकारी हिरे, प्राचार्य मनीषा खैरनार, उपप्राचार्य पी. एस. कापडणीस, पर्यवेक्षक एस. एस. शिरसाट, राजेंद्र कदम, अशोक गावले, रामकृष्ण भामरे, ज्ञानेश्वर कर्पे, माणिक गिते, सोमनाथ शिंदे, संजय चौधरी, श्रीमती शिंदे, श्रीमती हिंगे आदी उपस्थित होते.कार्यक्र माचे सूत्रसंचलन सांस्कृतिक विभाग प्रमुख अवधूत आवारे यांनी केले. तर आभार अशोक टर्ले यांनी मानले. 

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीSchoolशाळा