शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
2
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
3
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
4
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
5
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
6
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
7
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
8
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
9
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
10
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
11
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
12
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
13
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
14
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
15
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
16
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
17
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
18
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
19
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
20
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...

प्लॅस्टिक बंदी:  दुसऱ्या दिवशीही धडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 12:46 AM

नाशिक : दैनंदिन वापरातील प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर राज्य सरकारने बंदी आणल्यानंतर महापालिकेने दुसºया दिवशीही कारवाईचा धडाका कायम ठेवत २७ जणांकडून १ लाख ३५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. प्लॅस्टिकबंदीच्या पहिल्याच दिवशी ७२ जणांकडून ३ लाख ६० हजार रुपयांचा दंड वसूल केल्यानंतर दुसºया दिवशी रविवारमुळे अनेक दुकाने बंद असतानाही प्लॅस्टिक वापरणाºयां-ंविरोधात दंडात्मक ...

नाशिक : दैनंदिन वापरातील प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर राज्य सरकारने बंदी आणल्यानंतर महापालिकेने दुसºया दिवशीही कारवाईचा धडाका कायम ठेवत २७ जणांकडून १ लाख ३५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. प्लॅस्टिकबंदीच्या पहिल्याच दिवशी ७२ जणांकडून ३ लाख ६० हजार रुपयांचा दंड वसूल केल्यानंतर दुसºया दिवशी रविवारमुळे अनेक दुकाने बंद असतानाही प्लॅस्टिक वापरणाºयां-ंविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली.  मनपाने प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी धडाक्यात सुरू केली असून, रविवारी पूर्व विभागातील ६ जणांविरु द्ध कारवाई करीत ३० हजार रुपयांचा दंड वसूल केला.   तर पश्चिम विभागात २ जणांविरु द्ध केलेल्या १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सिडकोमध्ये ७ जणांविरु द्ध कारवाई करण्यात आली. या कारवाईत ३५ हजार रुपयांच्या दंडाची वसुली झाली. नाशिकरोड विभागात ४ जणांविरु द्ध कारवाई करून २० हजार रुपयांच्या दंडाची वसुली झाली असून, सातपूरमधून ५ जणांविरु द्ध केलेल्या कारवाईतून २५ हजार तर पंचवटी विभागातील तिघांवर केलेल्या कारवाईत १५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यास महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाºयांना यश आले असून, रविवारी संपूर्ण दिवसभरात महापालिकेच्या हद्दीत २७ जणांविरुद्ध करण्यात आलेल्या कारवाईतून १ लाख ३५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही रक्कम प्लॅस्टिकबंदीच्या पहिल्या दिवशी केलेल्या कारवाईतून वसूल दंडाच्या निम्मीच आहे. परंतु दुसºया दिवशी रविवार असल्यामुळे बाजारपेठेतील अनेक दुकाने बंद होती. त्याचप्रमाणे पहिल्या दिवशीच्या कारवाईचा अनेक व्यापाºयांनी धसका घेत त्यांच्या दुकानांमधील प्लॅस्टिक शनिवारी दिवसा व रात्रीही जागरण करून हटविल्याने रविवारच्या कारवाईत तुलनेत दंडाची वसुली कमी झाली असली तरी प्लॅस्टिकचा वापर करणाºयांवर मात्र पुरती जरब बसल्याचे दिसून आले.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी