नेहरू युवा केंद्रातर्फे वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 22:45 IST2021-07-31T22:44:48+5:302021-07-31T22:45:39+5:30

मालेगाव : तालुक्यातील नांदगाव खुर्द येथील जनता विद्यालयाच्या परिसरात नेहरू युवा केंद्र नाशिक व शक्ती विकास अकॅडमी संस्थेतर्फे आयोजित पर्यावरण संवर्धन मोहीम राबवत वृक्षारोपण करण्यात आले.

Plantation by Nehru Youth Center | नेहरू युवा केंद्रातर्फे वृक्षारोपण

नेहरू युवा केंद्रातर्फे वृक्षारोपण

ठळक मुद्देपर्यावरण संवर्धन मोहीम राबवत वृक्षारोपण करण्यात आले.

मालेगाव : तालुक्यातील नांदगाव खुर्द येथील जनता विद्यालयाच्या परिसरात नेहरू युवा केंद्र नाशिक व शक्ती विकास अकॅडमी संस्थेतर्फे आयोजित पर्यावरण संवर्धन मोहीम राबवत वृक्षारोपण करण्यात आले.

या प्रसंगी नेहरू युवा केंद्र नाशिक राष्ट्रीय युवा स्वयंसेवक धम्मश्री अहिरे, सरपंच चंद्रकांत सोनवणे, उपसरपंच गमन पवार, ग्रामपंचायत सदस्य देविदास सोनवणे, सुमरसिंग ठोके, मनोहर जगताप, रवींद्र जगताप, विद्यालयाचे प्रा. अशोक शिरसाठ, वैष्णव, संजय अहिरे, मोनिका अहिरे, साक्षी सोनवणे, आदी उपस्थित होते. (३१ ट्री प्लांट)

Web Title: Plantation by Nehru Youth Center