पर्यावरण दिनी अंजनेरी गडावर वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 00:15 IST2021-06-06T22:19:12+5:302021-06-07T00:15:55+5:30

त्र्यंबकेश्वर : पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर अंजनेरी गडावर वृक्षारोपण करण्यात आले.

Plantation on Anjaneri fort on Environment Day | पर्यावरण दिनी अंजनेरी गडावर वृक्षारोपण

पर्यावरण दिनी अंजनेरी गडावर वृक्षारोपण

ठळक मुद्देखासदार हेमंत गोडसे, संपत चव्हाण, गणेश चव्हाण, सरपंच पुष्पा बदादे, धिकारी विवेक भदाणे ग्रामस्थ उपस्थित होते.

त्र्यंबकेश्वर : पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर अंजनेरी गडावर वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी खासदार हेमंत गोडसे, शिवसेनेचे तालुका प्रमुख संपत चव्हाण, अंंजनेरीचे उप सरपंच गणेश चव्हाण, सरपंच पुष्पा बदादे, वन समितीचे अध्यक्ष राजेंद्र बदादे, वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे, वनरक्षक बोकड, शिंदे, भाऊसाहेब मोरे, उत्तम मोरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
 

Web Title: Plantation on Anjaneri fort on Environment Day