पिंपरखेडला पतीविरुद्ध पत्नीची तक्रार दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2021 17:55 IST2021-01-31T17:54:10+5:302021-01-31T17:55:32+5:30
नांदगाव : तालुक्यातील पिंपरखेड येथील एका विवाहितेने संसाराकडे दुर्लक्ष करणाऱ्या पतीविरुद्ध नांदगाव पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

पिंपरखेडला पतीविरुद्ध पत्नीची तक्रार दाखल
ठळक मुद्देबसवाहक योगेश गरुड यांच्याविरुद्ध पत्नी रेखा यांनी तक्रार दाखल केली
नांदगाव : तालुक्यातील पिंपरखेड येथील एका विवाहितेने संसाराकडे दुर्लक्ष करणाऱ्या पतीविरुद्ध नांदगाव पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
संसारापासून वंचित ठेवणे, सतत घराबाहेर राहणे, पत्नी व मुलांची जबाबदारी न घेणे, तसेच घरखर्चाला पैसा न देणे या कारणास्तव पिंपरखेड येथील बसवाहक योगेश पंजाबराव गरुड यांच्याविरुद्ध पत्नी रेखा योगेश गरुड यांनी सदर तक्रार दाखल केली आहे.