पिंपळगाव (नजिक) सरपंचपदी मंदाकिनी खुटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 14:26 IST2019-04-13T14:26:13+5:302019-04-13T14:26:47+5:30
लासलगाव : पिंपळगाव (नजिक) संरपंचपदी मंदाकिनी जगन्नाथ खुटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

पिंपळगाव (नजिक) सरपंचपदी मंदाकिनी खुटे
लासलगाव : पिंपळगाव (नजिक) संरपंचपदी मंदाकिनी जगन्नाथ खुटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी उपसरपंच विलास चव्हाण सदस्य जिजाबाई वाघ, कल्पना वाघ, सुनिता शिंदे, रत्नप्रभा घोडे, कल्पना व्हलगडे, जीवन पांगुळ, चारूदत्त आढाव, भारती महाले उपस्थित होते. तंटामुक्त अध्यक्ष भाऊसाहेब सोनवणे, पो.पाटील भरत फंड, विठ्ठलराव खुटे, उत्तम वाघ, रमेश शिंदे, जगन्नाथ खुटे, राजाराम घोडे, संजय महाले, कैलास खुटे, दिपक कुलकर्णी,राजेंद्र व्हलगडे, अंबादास राजुडे,कारभारी कोकणे, रमजु शेख, खलील शेख, अयुब शेख,गुलाम रंगरेज,सतीश भोर, विमल पवार उपस्थित होते.लासलगांव पो.स्टेशन पो निरिक्षक शिवचरण पांढरे, यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ.जाधव, आहिरे, यांनी बंदोबस्त ठेवला.