शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

‘मनरेगा’च्या कामात पेठ तालुका सरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 00:44 IST

पेठ : कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यामुळे जाहीर झालेल्या लॉकडाउनमुळे अनेकांवर बेरोजगारीची कुºहाड पडली. मात्र, काही अटी-शर्थींवर शासकीय स्तरावरून अनेक कामांना मंजुरी मिळाल्याने अनेकांची चूल पेटू लागली आहे. जिल्हा परिषदेच्या रोजगार हमी योजनेतून काम मिळवून देण्यात पेठ तालुका नाशिक जिल्ह्यात सरस असून, ३२५ कामांवर ४१७० मजुरांना रोजगार प्राप्त झाला आहे.

पेठ : कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यामुळे जाहीर झालेल्या लॉकडाउनमुळे अनेकांवर बेरोजगारीची कुºहाड पडली. मात्र, काही अटी-शर्थींवर शासकीय स्तरावरून अनेक कामांना मंजुरी मिळाल्याने अनेकांची चूल पेटू लागली आहे. जिल्हा परिषदेच्या रोजगार हमी योजनेतून काम मिळवून देण्यात पेठ तालुका नाशिक जिल्ह्यात सरस असून, ३२५ कामांवर ४१७० मजुरांना रोजगार प्राप्त झाला आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत गावस्तरावर बेरोजगारांना काम मिळावे यासाठी पंचायत समितीच्या लघुपाटबंधारे विभागासह इतर विभागांनी गावतळे, रस्ते, विहीर, चारी खोदणे आदी कामांना प्रारंभ करण्यात आलाआहे.लॉकडाउननंतर काम नसल्याने आर्थिक विवंचनेत सापडलेल्या मजुरांना यामुळे दिलासा मिळाला आहे. काम करताना मजुरांकडून शारीरिक अंतर पाळले जात आहे.------------------------स्थलांतरित मजुरांना दिलासापेठ तालुक्यातील बहुतांश शेतमजूर रोजगार नसल्याने इतर ठिकाणी स्थलांतरित होत असतात. कोरोनाचे संकट आणि वाढत्या लॉकडाउनमुळे जवळपास सर्वच मजूर आपल्या मूळ गावाकडे परतले असून, अनेकांना ’मनरेगा’च्या कामांमुळे तात्पुरता आर्थिक दिलासा मिळाला आहे.------------------------पेठ तालुक्यात बहुतांश नागरिक रोजंदारी कामगार आहेत. त्यामुळे पाटबंधारे विभागाने कामांना सुरु वात केली असून, अनेकांच्या घरची चूल आज पेटते आहे. पावसाळा तोंडावर आल्याने मजुरांची संख्या आणखी वाढवून कामे पूर्ण करण्याकडे शासनाचा कल आहे.- वसंत गवळी, उपअभियंता, पाटबंधारे उपविभाग, पेठ

टॅग्स :Nashikनाशिक