शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
3
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
4
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
5
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
6
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
7
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
8
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
9
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
11
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
12
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
13
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
14
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
15
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
16
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
17
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
18
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
19
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
20
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला

इंदिरानगरला शांतता समितीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 12:54 AM

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे गरजेचे असून, यामुळे गुन्हेगारी रोखण्यास मदत होते, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांनी शांतता समितीच्या बैठकीत सांगितले. इंदिरानगर पोलीस ठाण्यात शिवजयंतीनिमित्त शांतता समिती व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविण्यात आली होती

इंदिरानगर : कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे गरजेचे असून, यामुळे गुन्हेगारी रोखण्यास मदत होते, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांनी शांतता समितीच्या बैठकीत सांगितले. इंदिरानगर पोलीस ठाण्यात शिवजयंतीनिमित्त शांतता समिती व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविण्यात आली होतीनागरिकांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत त्यामुळे गुन्हेगारी कमी होण्यास मदत होते. तसेच कायदा-सुव्यवस्थेचे पालन करावे, असे त्यांनी सांगितले. वडाळा-पाथर्डी रोडने होणारी अवजड वाहनांची वाहतूक तातडीने बंद करावी, अशी मागणी नगरसेवक अ‍ॅड. श्याम बडोदे यांनी केली. तसेच चेतनानगर परिसरात टवाळखोरांचा उपद्रव वाढल्याची तक्रार करण्यात आली. चेतनानगर ते वासननगरदरम्यान गतिरोधक टाकावे, पाथर्डी गावातील अवैधरीत्या चालणारी मद्यविक्र ी बंद करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी सहायक आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी, सहायक निरीक्षक राकेश भामरे उपस्थित होते. यावेळी शांतता समिती सदस्य उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिस