शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
3
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
4
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
5
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
6
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
7
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
8
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
9
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
10
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
11
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
12
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

सौर उर्जेवरील पथदिपांनी उजळले गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 5:15 PM

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथे ग्रामपंचायतीच्या निधीतुन वीस हायमास्ट बसविण्यात आले आहे. गोंदे दुमाला येथे नवरात्रीनिमित्त काशाआई माता तसेच भवानी माता या देवींची दरवर्षी मोठी यात्रा भरत असते. या नवरात्रौत्सवानिमित्त देवीच्या दर्शनासाठी जिल्हाभरातून अनेक भाविक दररोज रात्री येत असल्यामुळे येथील भाविकांच्या सोयीकरीता गावामध्ये ग्रामपंचायतीच्या निधीतुन सरपंच जाधव यांनी दसऱ्याच्या आत एक दोन नव्हे तर तब्बल वीस हायमास्ट बसवून गोंदे दुमाला गावातील परिसर अक्षरश: उजळुन टाकला आहे.

ठळक मुद्देगोंदे दुमाला : वीस पथिदपांचे काम पुर्ण

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथे ग्रामपंचायतीच्या निधीतुन वीस हायमास्ट बसविण्यात आले आहे.गोंदे दुमाला येथे नवरात्रीनिमित्त काशाआई माता तसेच भवानी माता या देवींची दरवर्षी मोठी यात्रा भरत असते. या नवरात्रौत्सवानिमित्त देवीच्या दर्शनासाठी जिल्हाभरातून अनेक भाविक दररोज रात्री येत असल्यामुळे येथील भाविकांच्या सोयीकरीता गावामध्ये ग्रामपंचायतीच्या निधीतुन सरपंच जाधव यांनी दसऱ्याच्या आत एक दोन नव्हे तर तब्बल वीस हायमास्ट बसवून गोंदे दुमाला गावातील परिसर अक्षरश: उजळुन टाकला आहे. यामुळे परिसरातील नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत. त्याचप्रमाणे चौदाव्या वित्त आयोगातुन अठरा लाख रुपये निधी खर्च करुन गावातुन देवी मंदिराकडे जाणाºया मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूस पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले आहेत. यामुळे गावातील परिसर स्वच्छ झाला आहे. जागोजागी सौर उर्जेवरील पथदिप बसविल्यामुळे परिसरात वेगळेच वातावरण तयार झाले आहे. याप्रसंगी गोंदे दुमाला ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्यने उपस्थित होते.