शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
3
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
4
"मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
5
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
6
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
7
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
8
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
9
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
10
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
11
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
12
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
13
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
14
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
15
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
16
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
17
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
18
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
19
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
20
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद

येवल्यात पतंगोत्सव धूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 6:38 PM

येवला : शहरासह परिसरात मकरसंक्राती निमित्ताने पंतोगोत्सवाची धूम सुरू आहे.

ठळक मुद्दे शहरातील प्रत्येक घरावरील गच्ची, टेरेस धाबे पतंगप्रेमींनी फुललेले

येवला : शहरासह परिसरात मकरसंक्राती निमित्ताने पंतोगोत्सवाची धूम सुरू आहे.मुलांसह तरुण, तरुणी व महिलांनी देखिल या उत्सवात सहभाग घेतल्याने तालुक्यात पतंगोत्सवाला विशेष रंगत येत आहे.मकरसंक्रातीच्या पार्श्‍वभूमीवर भोगी, कर व संक्रांत असे सलग तीन दिवस येवलेकर या पंतगोत्सवाचा मनमुराद आनंद लुटतात. यंदा कोरोनाचे संकट असले तरी पंतगोत्सवातील उत्साह कमी झालेला नाही. येवल्यातील पंतगोत्सवातील विशेष वैशिष्ट असणारी आसारी लगतच्या राज्यांमध्येही पोहोचली आहे.यंदा धातूच्या आसार्‍याही बाजारात दिसून आल्या. पंतग व दोरा खरेदीसाठी सगळ्यांचीच लगबग बाजारात होती. यंदा पंतग, मांजा, आसारी आदींच्या किमतीत वाढ झाल्याचे दिसून आले.बुधवारी (िद.१३) भोगी निमित्ताने सकाळपासून शहरातील प्रत्येक घरावरील गच्ची, टेरेस धाबे पतंगप्रेमींनी फुललेले होते. तर आकाशातही रंगीबेरंगी पतंगांची मोठी गर्दी झाली होती. ध्वनीक्षेपकावरून वाजणारी गाणी पंतोगत्सवात भर टाकत होती. 

टॅग्स :yevla-acयेवलाMakar Sankrantiमकर संक्रांती