शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

‘पासवर्ड’चे लावले फलक : जिल्ह्यातला पहिला प्रयोग

By admin | Updated: August 21, 2014 00:17 IST

सिन्नर बस टर्मिनल बनले मोफत ‘वायफाय झोन’

सिन्नर : संपूर्ण राज्यभर आपल्या आकर्षक व देखण्या इमारतीमुळे नावलौकिक मिळविलेल्या सिन्नर बस टर्मिनलमध्ये आता मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने प्रवासी व महाविद्यालयीन युवकांना त्याचा फायदा होत आहे. गेल्या तीन वर्षांपूर्वी येथे आकर्षक बसस्थानक उपलब्ध झाले. बी.ओ.टी. तत्त्वावर बांधण्यात आलेल्या या बसस्थानकाची तीन वर्षापासून देखभाल व स्वच्छतेची काळजी घेण्यात आली आहे. येथे बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे हरवलेल्या बालिकेचा शोध लागला होता. बसस्थानकात बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांच्या मनोरंजनासाठी एलसीडी बसविण्यात आले आहे. प्रवाशांना वेगवेगळ्या सुविधा देणात अग्रेसर असलेल्या या बस टर्मिनलमध्ये आता विद्यार्थी व प्रवाशांच्या सेवेसाठी मोफत वायफाय झोन निर्माण करण्यात आले आहे. गेल्या सहा दिवसांपूर्वीच आमदार माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पृथ्वराज चव्हाण यांच्या हस्ते पासवर्ड टाकून मोफत वायफाय सुविधा सुरू करण्यात आली. या वायफायचा फायदा विद्यार्थ्यांसह प्रवासी घेऊ लागले आहेत.वायफाय सुरू केल्यानंतर त्याची माहिती विद्यार्थी व प्रवाशांना व्हावी यासाठी बसस्थानकात पासवर्ड असणारे फलक लावण्यात आले आहेत. मोबाइलमध्ये वायफाय सुरू केल्यानंतर युजरनेम म्हणून ऊएरळकठअळकडठ1 व ऌ्र३ीूँ२्रल्लल्लं१ु८टरङ2014 हा पासवर्ड टाकल्यानंतर सेवेचा लाभ घेता येतो. बसस्थानक परिसरात शंभर ते दीडशे मीटर अंतरापर्यंत कमीअधिक प्रमाणात वायफाय सुविधेला रेंज मिळते. (वार्ताहर)