चांदवड बसस्थानकावर महावीर जैन सेवा केंद्राचे वतीने पाणपोई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 16:38 IST2019-03-28T16:37:23+5:302019-03-28T16:38:01+5:30
चांदवड - चांदवड येथील बसस्थानकावर आचार्य सम्राट १००८प.पु.श्री. आंनदऋृषीजी म.सा.यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने श्री.महावीर जैन सेवा केंद्रातर्फे पाणपोई सुरु करण्यात आली पाणपोईचे उद्घाटन युवा दिक्षार्थी विजयकुमार ुगिरधारीलाल कोचर (नंदुरबार) यांच्या हस्ते करण्यात आले.

चांदवड येथील बसस्थानकावर श्री.महावीर जैन सेवा केंद्राच्या वतीने पाणपोईचे उद्घाटनप्रसंगी युवा दिक्षार्थी विजयकुमार गिरीधारीलाल कोचर , जवरीलाल संकलेचा, पोपटलाल फुलफगर,एम.जी.जैन, कांतीलाल बाफना, रमनलाल डुंगरवाल,प्रकाश आबड समाज बांधव ,महिला मंडळ सदस्या दिसत आहेत.
ठळक मुद्देमहावीर जैन सेवा केंद्राचे सर्व सदस्य उपस्थित
चांदवड - चांदवड येथील बसस्थानकावर आचार्य सम्राट १००८प.पु.श्री. आंनदऋृषीजी म.सा.यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने श्री.महावीर जैन सेवा केंद्रातर्फे पाणपोई सुरु करण्यात आली पाणपोईचे उद्घाटन युवा दिक्षार्थी विजयकुमार ुगिरधारीलाल कोचर (नंदुरबार) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्टÑ राज्य परिवहन मंडळाचे स्थानक प्रमुख दत्तप्रसाद बागुल, जवरीलाल संकलेचा, पोपटलाल फुलफगर, कांतीलाल बाफना, रमनलाल डुंगरवाल, प्रकाश आबड, डॉ. अनिल मोदी , सौ.कल्पना आबड, सौ.ज्योती ब्रम्हेचा,सौ.कल्पना कटारीया, सौ. नम्रता जैन, व महावीर जैन सेवा केंद्राचे सर्व सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. एम.जी.जैन यांनी केले.