शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

Pankaja Munde : पंकजा मुंडे अचानकच सिटी बसमधून प्रवास करतात तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 21:52 IST

या सेवेच्या उत्कृष्ट सोयीबद्दल केंद्र सरकारने नुकताच पुरस्कार देऊन महापालिकेचा गौरव केला आहे. या सेवेबद्दल पंकजाताईंनी महापौरांचे विशेष कौतुक केले.

ठळक मुद्देपंकजा मुंडे गेल्या दोन दिवसांपासून नाशिक दौऱ्यावर आहेत, त्यांच्या उपस्थितीत शहरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

नाशिक - भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आज सकाळी अचानकपणे शहरातील सिटी बसमधून प्रवास करत सर्वानाच आश्चर्यचकित केले. विशेष म्हणजे त्यांनी स्वत: तिकीट काढून हा प्रवास केला. त्यामुळे, त्यांच्यासमवेत असणारे आमदार, महापौर आणि कार्यकर्तेही अवाक् झाले. तर, सिटी बसमधील तिकीट कंडक्टरलाही पंकजा मुंडेच्या या साधेपणाचे आश्चर्य वाटले. 

पंकजा मुंडे गेल्या दोन दिवसांपासून नाशिक दौऱ्यावर आहेत, त्यांच्या उपस्थितीत शहरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. आज सकाळी माऊली नगरातील एका गृह प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ कार्यक्रम संपून त्या बाहेर आल्या आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या सिटी बसमध्ये बसल्या, या प्रसंगाने कार्यकर्ते व प्रवाशी आश्चर्यचकित झाले, त्यांचेसमवेत आ. जयकुमार रावल, आ. सीमाताई हिरे, महापौर सतीश कुलकर्णी हेही हजर होते. बसमधील वाहकांकडून तिकिट काढून त्यांनी सावरकर नगर ते अशोकनगर असा प्रवास केला. नाशिकमधील ही बससेवा अल्पावधीतच अतिशय उपयुक्त ठरली असून महापालिकेने सुमारे 250 बस यासाठी रस्त्यावर उतरवल्या आहेत.  दरम्यान, या सेवेच्या उत्कृष्ट सोयीबद्दल केंद्र सरकारने नुकताच पुरस्कार देऊन महापालिकेचा गौरव केला आहे. या सेवेबद्दल पंकजाताईंनी महापौरांचे विशेष कौतुक केले. 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेNashikनाशिकBJPभाजपाMayorमहापौर