शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

गुळवंच योगी विद्यालयात चित्रकला प्रात्यक्षिक स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 23:16 IST

गुळवंच : सिन्नर तालुक्यातील गुळवंच येथील श्रीमान योगी शिवछत्रपती शेतकरी विद्यालयामध्ये महाराष्ट्र शासनाच्या शासकीय रेखाकला ग्रेड चित्रकला परीक्षांच्या अनुषंगाने चित्रकला प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्दे रंगकामाच्या विविध पद्धती प्रात्यक्षिकातून समजावून दिल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कगुळवंच : सिन्नर तालुक्यातील गुळवंच येथील श्रीमान योगी शिवछत्रपती शेतकरी विद्यालयामध्ये महाराष्ट्र शासनाच्या शासकीय रेखाकला ग्रेड चित्रकला परीक्षांच्या अनुषंगाने चित्रकला प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते.चित्रकार राहुल पगारे यांनी विद्यार्थ्यांना विविध रेखाटने, स्मरणचित्रांच्या व रंगकामाच्या विविध पद्धती प्रात्यक्षिकातून समजावून दिल्या. कला ही साधनेतून अधिक जिवंत होत जाते आणि त्यासाठी सराव हेच एकमेव तंत्र आहे. अशा स्वरूपाचे अनमोल मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना दिले. विद्यार्थीही आपल्या रंगांच्या दुनियेत हरवून गेले. पगारे यांची चित्रे इयत्ता दुंसरीच्या पाठ्यापुस्तकांमध्ये समाविष्ट आहेत, तसेच अनेक ठिकाणी त्यांच्या चित्रांचे प्रदर्शनही भरले आहे. त्यांची चित्रे अनेक दिग्गजांनी विकत घेतली आहेत. कलाशिक्षक रवींद्र कांगणे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मुख्याध्यापक मधुकर काळे यांच्यासह शिक्षक, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. या स्पर्धांना परिसरातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

टॅग्स :artकलाSchoolशाळा