नाशिक : वडाळा नाका परिसरात मुख्य रस्त्यावर रिलायन्स फोरजीसाठी केलेल्या खोदकामामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडला. वीज वितरण कंपनीने शोधकार्य केल्यानंतर हा प्रकार उघड झाला. त्यामुळे रिलायन्स कंपनीच्या ठेकेदाराविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन् ...