येवला : तालुक्यातील चार गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, चार गावांचे प्रस्ताव जिल्हाधिकार्यांच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. आणखी चार गावांची पाणीटंचाई क्षेत्र म्हणून प्रशासनाने पाहणी करून प्रस्ताव तयार करण्याच्या तयारीत आहेत. ...
नाशिक : शहरात ठिकठिकाणी वीरशैव समाजाचे महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विविध संघटनांच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली होती. ...
नाशिक : नवे आर्थिक वर्ष सुरू होऊन महिनाभराचा कालावधी लोटला आहे; परंतु स्थायी समितीने अद्याप अंदाजपत्रकच तयार केलेले नाही. त्यामुळे नवीन निधीची तरतूद नसल्याने तूर्तास जुन्या तरतुदींवरच काम भागवावे लागत आहे. ...
त्र्यंबकेश्वर - महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५४ वा वर्धापनदिन येथील त्र्यंबक पंचायत समिती (सकाळी ७.१० वा.), तर शासकीय मुख्य सोहळा त्र्यंबक तहसील कार्यालयाच्या प्रांगणात अत्यंत उत्साहात साजरा केला. याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभाग (उपविभागीय कार्यालय १ ...
येवला : शहर व परिसरात मोटारसायकल व ट्रॅक्टर चोरीचे सत्र सुरू असून, रविवारी पहाटेच्या सुमारास बदापूर रोडजवळ साईबाबा कॉलनीमधील ज्ञानेश्वर लक्ष्मण मगर यांची पॅशन-प्रो (क्र. एमएच १५ डीबी ०६७०) मोटरसायकल चोरीला गेली. तर याच परिसरात मारुती अण्णांचा ट्रॅक्ट ...
कोणार्कनगर : शिवशक्ती क्रीडा मंडळ व जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत मुलांच्या गटात शिवशक्ती मंडळ, तर मुलींच्या गटात रचना विद्यालयाने अजिंक्यपद पटकावले़ ...
मनमाड : तामिळनाडू राज्यात चेन्नई रेल्वेस्थानकावर घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमिवर नागपूर लोहमार्ग पोलीस अधीक्षकांच्या सतर्कतेच्या सूचनेनुसार मध्य रेल्वेचे प्रमुख जंक्शन आहे. ...
लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केलेल्या जिल्हा परिषदेच्या कर्मचार्यांना प्रशिक्षणासह निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केलेल्या दिवसांचे मानधन मिळाले खरे; मात्र अजूनही बहुतांश कर्मचार्यांना माहे मार्च महिन्याचे वेतनच मिळाले नसल्याची धक्कादायक माह ...