लोकसभेच्या निवडणुकीमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली असून दोन दिवसांमध्ये त्यासाठी नामानिर्देशनपत्र दाखल करण्यात येणार आहे. ...
भुसावळ येथील मरिमाता मंदिरासमोर गोळीबार झाला होता. संतोष बारसे व सुनील राखुंडे हे कारमधून जात असताना त्यांच्यावर गोळीबार झाला होता. या घटनेत या दोघांचाही मृत्यू झाला... ...
loksabha Election - ४ जूनच्या निकालानंतर अनेक नेते कोलांट्याउड्या मारतील असं सत्ताधारी आणि विरोधकांकडून बोललं जात आहे. त्यातच नाशिक येथे काँग्रेस आमदाराने भुजबळांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. ...
येत्या ४ जूनला लाेकसभा निवडणूकीनंतर मालेगावसारखी स्थिती सर्वत्र दिसेल आणि बंदूकीच्या जोरावर विरोधकांना नेस्तानाबूत करण्यात येईल असाही दावा त्यांनी केला आहे. ...
जितेंद्र आव्हाडांकडून महाडच्या चवदार तळ्याजवळ आंदोलन करताना बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला पोस्टर फाडण्यात आला. यामुळे त्यांच्यावर चहुबाजूने टीकेची झोड उठली. त्यातच मंत्री भुजबळांनी जितेंद्र आव्हाडांची पाठराखण केली आहे. ...
loksabha Election - लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर नाशिक इथं मनसे कार्यकर्त्यांची मिसळ पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यातून मनसेत गटबाजीचं राजकारण सुरु असल्याचं चित्र दिसून आलं. ...