नाशिक : येथे होणार्या ४१ व्या जुनिअर आणि ३१ व्या सब ज्युनिअर राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेसाठी १४ मे रोजी निवड चाचणी होणार असल्याची माहिती जिल्हा संघटनेचे अध्यक्ष जे़ एम़ पवार यांनी दिली़ ...
त्र्यंबकेश्वर-तालुक्यातील गोरठाण या गावातील वीजधारकांनी विजेची बिले थकविल्याने जळालेला ट्रान्सफॉर्मर वितरण कंपनी वितरण कंपनी बसवित नसल्याने या भागातील रहिवासी व शेतकरी मंडळींचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. ...
येवला : तालुक्यातील चार गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, चार गावांचे प्रस्ताव जिल्हाधिकार्यांच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. आणखी चार गावांची पाणीटंचाई क्षेत्र म्हणून प्रशासनाने पाहणी करून प्रस्ताव तयार करण्याच्या तयारीत आहेत. ...
नाशिक : शहरात ठिकठिकाणी वीरशैव समाजाचे महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विविध संघटनांच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली होती. ...
नाशिक : नवे आर्थिक वर्ष सुरू होऊन महिनाभराचा कालावधी लोटला आहे; परंतु स्थायी समितीने अद्याप अंदाजपत्रकच तयार केलेले नाही. त्यामुळे नवीन निधीची तरतूद नसल्याने तूर्तास जुन्या तरतुदींवरच काम भागवावे लागत आहे. ...