उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, ""कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक... कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक... १ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर! म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार! पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले... Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात स्पेनच्या गोविंदानी थर रचून दिली सलामी 'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण केल्यामुळे महाराष्ट्रात ठिकठिकाणी टोलनाक्यांची तोडफोड करण्यात आली. ...
राज्यात दलित व महिला असुरक्षित असून, वर्षभरात १६४७ दलितांवर अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत़ बिहार व उत्तर प्रदेशाला राज्याने मागे टाकले आहे. ...
परिसरात दहशत पसरविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस उपआयुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी नागरिकांना दिले. ...
दलित अत्याचाराचे प्रलंबित खटले त्वरित निकाली काढण्यासाठी राज्यातील प्रत्येक विभागात एक असे सहा विशेष न्यायालये स्थापन करण्याची घोषणा गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी केली. ...
शहरातील सर्व प्रमुख बॅँकांमध्ये क्लिअरिंगसाठी आलेले धनादेश दोन दिवसांपासून अडकल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याचे समजते. ...
जिल्ात जलदगती गोलंदाज शोधमोहीम राबविण्यात आली असता त्यासाठीच्या विविध चाचण्यांतून सहा गोलंदाजांची निवड करण्यात आली आहे. ...
सुमारे १७ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन दोघा सरपंच व दोघा ग्रामसेवकांसह विस्तार अधिकारी यांच्यावर दोन दिवसांत फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी बागलाणच्या गटविकास अधिकारी श्रीमती कोदे यांना दिले आहेत. ...
साबाजी जिनिंग फॅक्टरीला मंगळवारी सायंकाळी ४ वाजता लागलेल्या भीषण आगीत रुई गाठी व गंजीवरील साडेतीन हजार क्विंटल कापूस आगीच्या भक्ष्यस्थानी गेला. ...
वावी : शेतकर्यांसह ग्राहकांना तत्पर सेवा मिळावी यासाठी जिल्हा बॅँकेने सिन्नर तालुक्यातील वावी येथील शाखेला आॅनलाइनद्वारे जोडले आहे. ...
नाशिक : बागलाण तालुक्यातील तिळवण येथील हरियाली कार्यक्रमांतर्गत पाणलोट विकास व वृक्ष लागवडीत सुमारे १७ लाखांचा अपहार ...