मनमाड भालूर येथील एका शेतकर्याने मनमाड बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणलेल्या कांद्याला अवघा ५० रुपये भाव मिळाल्याने कांद्याच्या आलेल्या पैशात खिशातून पन्नास रुपये घालून भाडेतोडे देण्याची वेळ आली. ...
राज्यात जानेवारी ते मार्च २०१४ मध्ये झालेल्या गारपिटीत शेतकर्यांचे नुकसान झाल्यामुळे शासनाने जानेवारी ते जून २०१४ या सहा महिन्यांचे वीजबिल माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ज्यांच्या नावावर लाईटबिल आहे, ...
इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील मधुसूदन पार्कलगत भूमिगत गटारीच्या चेंबरमधून घाण व दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेची निफाड सहकारी साखर कारखाना व नाशिक सहकारी साखर कारखान्याकडील व्याजासह सुमारे २२५ कोेटींच्या थकबाकी वसुलीला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती बुधवारी (दि. ७) उठल्याचे वृत्त आहे. ...
सिडको : सिडको प्रशासनाकडून आर्थिक तडजोड करून घरावर अनधिकृतपणे बांधकामास परवानगी देण्यात येत असल्याने सिडकोच्याच घरांवर आज टोलेजंग इमारती उभ्या राहिलेल्या दिसत आहेत. ...
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून वानरांची एक जोडी शहरातील ठिकठिकाणी दिसून येत असून, त्यामुळे चिमुकल्यांची करमणूक होत असली तरी या वानरांच्या जोडीने आज गोदावरी नदीवरील होळकर पुलावर गोंधळ घालत वाहतूक जाम केली. ...