पिंपळगाव बसवंत : येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील स्व. अशोकराव बनकर पुरस्कृत मित्रमंडळाच्या वतीने उभारण्यात आलेले मंदिर व पुतळ्याचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
नाशिक : गोदावरी नदीवर असलेला स्लॅब आणि पर्यावरण कायम राखण्यासाठी अन्य घटकांचा विचार करून येत्या चार आठवड्यांत कृती आराखडा सादर करण्याचे आदेश पुण्याच्या हरित न्यायाधिकरणाने त्र्यंबक नगरपालिकेच्या मुख्याधिकार्यांना दिले आहेत. ...
नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी पोलिसांकडून वाहन तपासणी सुरू असताना, पेठरोडवर रिक्षा व चारचाकी वाहनातून १२ हजार रुपयांचे विदेशी मद्य जप्त करण्यात आले. पंचवटी पोलिसांनी मद्यासह दोन वाहने जप्त केली आहेत. ...
नाशिक : येथील कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने मराठी कथासंग्रह, कवितासंग्रह आणि कादंबरी यासाठी नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार प्रदान केले जातात. त्यासाठी वाचनालयाकडून १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१४ या काळात प्रकाशित झालेले साहित्य म ...
नाशिक : महापालिकेतील कर्मचार्यांना लॅपटॉप खरेदीसाठी अर्थसा देण्याची योजना आखली आहे. त्याला कर्मचार्यांकडून वर्षभरात अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाला असून, तब्बल एक कोटी रुपयांची तरतूद संपली आहे. त्यामुळे यंदाच्या अंदाजपत्रकातदेखील अधिक तरतूद कर ...
पंचवटी : संपुर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे भगवान तथागत गौतम बुद्ध यांची जयंती मखमलाबाद येथील सिद्धार्थनगरमध्ये साजरी करण्यात आली. यावेळी गौतम बुद्धांना अभिवादन करण्यात आले. ...